व्हॉट्सॲप करा ९४-०५-०५-८८-५५

100% सेंद्रिय आणि संरक्षक(प्रिजर्वेटीव) मुक्त आंब्याचा पल्प

₹ 1,000.00
आपली किंमत: ₹ 400.00
श्री वासुदेव गायकवाड यांनी तयार केलेला हा आंब्याचा पल्प १००% सेंद्रिय आणि संरक्षक(प्रिजर्वेटीव) मुक्त आहे.
उत्पादनकर्ता: पृथ्वी नॅच्रल्
उपलब्धता: साठा
कडे पाठविले
*
*
शिपिंग पद्धत
नाव
अंदाजे वितरण
किंमत
कोणतेही शिपिंग पर्याय नाहीत

येत्या दीपाळी ला आनंद साजरा करा

पृथ्वी नॅचरल्स च्यां 100% सेंद्रिय आणि संरक्षक(प्रिजर्वेटीव) मुक्त आंब्याच्या पल्प च्या चवीसह.

महायान भास्कर कृषी संस्कृती च्या माध्यमातून आम्ही संपूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने शेती करतो

  • विना नांगरणी
  • विना खुरपणी
  • विना फवारणी
  • विना रसायन
  • विना छाटणी

ही पाच तत्वे पाळून संपूर्णपणे अहिंसक पद्धतीने आहार हेच औषध असे अमृत उत्पादित करतो

आमच्या आंब्याची अप्रतिम चव आपण चाखलीच आहे, त्याच अप्रतिम चवीच्या आंब्यापासून अत्यंत काळजीपूर्वक कोणतेही प्रिजर्वेटीव न वापरता आंबा पल्प खास आरोग्य प्रेमींना वर्षभर आंबा चाखता यावा म्हणून तयार केला आहे.

मुळात अशी नैसर्गिक शेती आम्ही का करतो ?

कोणी एके काळी पृथ्वी म्हणजे स्वर्ग होता, येथील अन्न म्हणजे अमृत होते

तो हरवलेला स्वर्ग पुन्हा परत मिळविणे आणि अमृतामयी अन्न पिकविणे या दोन प्रमुख उद्देशाने आम्ही ही जगावेगळी अशा पद्धतीने शेती करत आहोत

यावर एक क्यू आर कोड दिला आहे जो स्कॅन केला तर आंब्यात कोणतेही रसायन नाही आणि पल्प मध्ये कोणतेही प्रिजर्वेटीव नाही याचे प्रमाणपत्र आपण पाहू शकता.

कोणाला काही शंका असल्यास त्यांनी स्वतः त्यांच्या माहितीतील लॅब मध्ये चेक करून घ्यावे.आमचे म्हणणे असत्य निघाल्यास रिपोर्ट चा खर्च आम्ही देऊ.

हा आंब्याचा पल्प कसा बनवला?

सर्वोत्कृष्ट असे आंबे स्वच्छ धुवून घेऊन ते चाकूने कापून त्यातील अतीपक्व वा अपक्व भाग वेगळा काढून फक्त उत्तम गर घेऊन पल्प बनविला आहे

त्यामुळे हा पल्प सर्वोत्तम आहे, आम्ही आमच्या उद्देशाशी किती प्रामाणिक आहोत हे पाहण्यासाठी आपण केव्हाही अगदी पूर्वसूचना न देता आमच्या शेतीला भेट द्या.

आपले नेहमीच सहर्ष स्वागत